नागपूरच्या कामठी येथे ड्रॅगन पॅलेस शांतिशिल्पाचा २७ वा वर्धापनदिन सोहळा!
नागपूर : कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस शांतिशिल्पाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान भव्य आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल आणि सांस्कृतिक पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय सोहळ्यात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी … Read more