वैशाख बुध्द पौर्णिमा निमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे महापरिञाणपाठ
वैशाख बुध्द पौर्णिमा निमित्त आज दिनांक २२मे २०२४ रोजी सायंकाळी ७.०० ते मध्यरात्री पर्यंत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुजनीय भिक्खु संघाच्या उपस्थितीत महापरिञाणपाठ संपन्न झाले. या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ॲड सुलेखाताई कुंभारे सह उपासक – उपासिका, धम्मसेवक – धम्मसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते… On the occasion of Vaishakh … Read more